Shri Shivaji Education Society,Amravati's

Shri Shivaji Arts, Commerce & Science College,

Akot, Maharashtra state - 444101

(Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati)

NAAC Re- accredited by Grade B++ with CGPA 2.95 (3rd Cycle)

About Admission


M.A., M.COM., M.Sc.
प्रथम व व्दितीय वर्ष प्रवेश सूचना

महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र 2021- 22 करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की M.A. M.COM. ,M.SC. प्रथम व व्दितीय वर्ष ची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे माहितीपत्रक www.sscakot.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. महाविद्यालयाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया www.sscakot.ac.in या संकेत स्थळावर राबविण्यात येईल.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संबंधित माहिती खालील प्रमाणे राहील

 1. शैक्षणिक सत्र 2021- 22 M.A., M.COM., M.Sc., प्रथम व व्दितीय वर्ष करिता www.sscakot.ac.in या संकेत स्थळावर भेट देऊन प्रवेश प्रक्रिया ची माहिती करून घ्यावी.

 2. स्वतःचा ई-मेल आयडी(Email-id) व मोबाईल क्रमांक वापरून दिलेल्या Online Registration या लिंकवर जाऊन Student Login मध्ये Register Now मध्ये आपला मोबाईल नंबर टाकावा व आपला स्वतःचा User ID व Password तयार करून Registration करावे त्यानंतर User ID व Password वापरून Sign In करून प्रवेश आवेदन पत्र(Admission Form) संपूर्ण अचूक भरावा.

 3. आपले आवेदन पत्र (Admission Form) भरून Online पद्धतीने सबमिट करावा व त्यानंतर या आवेदन पत्राची (Admission Form) ची प्रिंटआऊट काढून आवश्यक सर्व कागद पत्रासह महाविद्यलयात संबंधित विभागात दिलेल्या निर्धारित तारीख व वेळेवर महाविद्यालयात जमा करावा.

 4. महाविद्यालयाच्या प्रवेश समितीने दिलेल्या वेळापत्रकानुसार आपण आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयात उपस्थित राहावे

 5. Online अर्जासोबत कोणतेही कागदपत्र अपलोड करू नये

 6. Online अर्ज भरत यावेळी Registration Fee Rs.200/- राहील.

 7. प्रवेशासंबंधी अंतिम निर्णय महाविद्यालयाचा राहील.

प्रथम वर्ष प्रवेश संबंधीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. (New Schedule)

S.N. ADMISSION PROCESS DATE
1 Filling of Online admission form 1st to 16th Oct. 2021 upto 4.00pm
2 Submission of admission form with all documents 1st to 18th Oct. 2021 upto 4.00pm
3 Display of first Merit List on college website 20/10/2021 at 5.00pm
4 Confirmation of Admissions of first Merit List 21st , 22nd & 23rd Oct. 2021
5 Display of Second Merit List on college website 25/10/2021 upto 4.00pm
6 Confirmation of Admissions of Second Merit List 26/10/2021 to 28/10/2021

व्दितीय वर्ष प्रवेश संबंधीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

S.N. ADMISSION PROCESS DATE
1 Filling of Online admission form 18th to 25th Oct. 2021 upto 4.00pm
2 Submission of admission form with all documents 18th to 26th Oct. 2021 upto 4.00pm
3 Display of Merit List on college website 27/10/2021 at 5.00pm
4 Confirmation of Admissions of Merit List 28th , 29th & 30th Oct. 2021

Online पद्धतीने आवेदन पत्र (Admission Form) भरताना अचूक माहिती भरावी व काही अडचण असल्यास प्रवेश समितीला स. ११.०० वा पासून ते दु. ५.०० पर्यंत या वेळेत संपर्क साधावा.

Class Name of Teacher Mobile No.
M.Sc. (Chemistry) Part I and II Dr. S.V. Kolhe 9404020960
M.Sc. (Zoology) Part I Dr. P. S. Joshi 8928587006
M.Sc. (Physics) Part I Dr. S. H. Nimkar 9371597249
M.Sc. (Botany) Part I Dr. N. P. Deshmukh 9518343109
M.Sc. (Mathematics) Part I Ms. M. T. Sarode 8793662142
M.A. (Marathi) Part I and II Dr. V. V. Tayade 9421793296
M.A. (English) Part I and II Mr. G. D. Tayade 9922116790
M.A. (Economics Part I and II Dr. M. K. Nannaware 9923948389
M.A. (Political Science) Part I and II Dr. S. N. Kayande 9421748782
M.A. (History) Part I and II Mr. S. P. Kothekar 7709964164
M. Com. Part I and II Mr. G. Y. Wankhade 7666819868
विशेष सूचना
 1. प्रत्येक विषय करीत स्वतंत्र प्रवेश अर्ज भरावा.

 2. प्रत्येक विषयाची स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाईल

 3. M. A./M.Com/ M.Sc भाग १ व २ साठी प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी Obtain marks मध्ये एक ते सहा सेम मध्ये मिळालेल्या गुणा ची बेरीज करुण लिहावेत.

 4. Attempt संदर्भातील माहिती हि अचूक भरावी.

प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : M.A.,M.COM., M.Sc

 1. पदवी गुणपत्रिका (सत्र १ ते ६) (3 copy)

 2. Leaving/ Transfer Certificate

 3. जातीचा दाखला सत्यप्रत. (3 copy)

 4. आधार कार्ड सत्यप्रत (2 copy)

 5. पासपोर्ट फोटो (2 copy)

 6. आपण भरलेल्या(online) आवेदन पत्राची प्रत (Hard Copy of Application)