Shri Shivaji Education Society,Amravati's

Shri Shivaji Arts, Commerce & Science College,

Akot, Maharashtra state - 444101

(Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati)

About Admission


प्रवेश सूचना (2021-22)
(द्वितीय व तृतीय वर्ष - बी.ए. , बी. कॉम व बी. एस्सी )

टीप: श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथील विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन (Online) प्रवेश अर्ज करावा. इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करू नये.

महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र 2021- 22 करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की,B.A. B. Com, B.Sc व्दितीय व तृतीय वर्ष ची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे माहितीपत्रक www.sscakot.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. महाविद्यालयाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया www.sscakot.ac.in या संकेत स्थळावर राबविण्यात येईल. येईल.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संबंधित माहिती खालील प्रमाणे राहील

1. शैक्षणिक सत्र 2021- 22 B.A. B. Com, B.Sc व्दितीय व तृतीय वर्ष करिता www.sscakot.ac.in या संकेत स्थळावर भेट देऊन प्रवेश प्रक्रिया ची माहिती करून घ्यावी. घ्यावी.

2. स्वतःचा ई-मेल आयडी(Email-id) व मोबाईल क्रमांक वापरून दिलेल्या Online Registration या लिंकवर जाऊन Student Login मध्ये Register Now मध्ये आपला मोबाईल नंबर टाकावा व आपला स्वतःचा User ID व Password तयार करून Registration करावे त्यानंतर User ID व Password वापरून Sign In करून प्रवेश आवेदन पत्र(Admission Form) संपूर्ण अचूक भरावा.

3.आपले आवेदन पत्र (Admission Form) भरून Online पद्धतीने सबमिट करावा वा व त्यानंतर या आवेदन पत्राची (Admission Form) ची प्रिंटआऊट काढून स्वतःजवळ जपून ठेवावी व आपल्या दिलेल्या निर्धारित तारीख व वेळेवर महाविद्यालयात जमा करावा.

3.आपले आवेदन पत्र (Admission Form) भरून Online पद्धतीने सबमिट करावा वा व त्यानंतर या आवेदन पत्राची (Admission Form) ची प्रिंटआऊट काढून स्वतःजवळ जपून ठेवावी व आपल्या दिलेल्या निर्धारित तारीख व वेळेवर महाविद्यालयात जमा करावा.

4. महाविद्यालयाच्या प्रवेश समितीने दिलेल्या वेळापत्रकानुसार आपण भरलेल्या आवेदन पत्राची प्रत तसेच आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयात उपस्थित राहावे.

5.Online अर्जासोबत कोणतेही कागदपत्र अपलोड करू नये.

6. Online अर्ज भरत यावेळी Registration Fee Rs.100/- राहिला.

7. प्रवेशासंबंधी अंतिम निर्णय महाविद्यालयाचा राहील.

प्रवेश संबंधीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

S.N. ADMISSION PROCESS DATE REMARKS
1 Start of Online registration 22/09/2021 Time: 08:00 am to onwards
2 Close of Acceptance of online admission form 26/09/2021 Time: Upto 05:00 pm
3 Display of first Merit List 27/09/2021 Time: 04:00 pm
4 Admissions of first Merit List 28/09/2021 to 01/10/2021 Time: 11:00 am to 04:00 pm

Online पद्धतीने आवेदन पत्र (Admission Form) भरताना अचूक माहिती भरावी व काही अडचण असल्यास प्रवेश समितीला संपर्क साधावा.

Class Name of Teacher Mobile No. Remark
B. A.- II Prof. Dr. Ashok Ingle 9421747417 Students should call in between 11.00 am to 5.30 pm
Dr. P. C. Pavitrakar 9765677434
B. Com.- II Mr. G. Y Wankhade 7666819868
Mr. P.R. Thakare 8329641742
B. Sc. II Dr. G. B. Andhale (Bio) 9764938065
Ms. Minakshi Sarode( Maths) 8793662142
Dr. S. N. Patole(Comp) 9373477789
B. A.- III Dr. M. K. Nannaware 9923948389
Mr. G.D. Tayade 9922116790
B. Com.- III Mr. G. Y Wankhade 7666819868
Mr. R. S. Mankar 9860138991
B. Sc. III Dr. V. B. Bhagat(Bio) 7507003890
Dr. S. N. Patole(Comp) 9373477789
Mr. N. R. Nahate(Math) 9881286743

प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : B.A. B. Com, B.Sc Part-II

1. गुणपत्रिका B.A. B. Com, B.Sc भाग-१ (सेम-१ व २).

2. जातीचा दाखला सत्यप्रत

3. आधार कार्ड सत्यप्रत.

4. पासपोर्ट फोटो (2 copy).


प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : B.A. B. Com, B.Sc Part-III

1. गुणपत्रिका B.A. B. Com, B.Sc भाग-१ (सेम-१ व २ पास आवश्यक)

2. गुणपत्रिका B.A. B. Com, B.Sc भाग-२ (सेम-३ व ४)

3. जातीचा दाखला सत्यप्रत.

4. आधार कार्ड सत्यप्रत

5. पासपोर्ट फोटो (2 copy)

टीप: श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथील विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन (Online) प्रवेश अर्ज करावा. इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करू नये.